Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS

Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS

Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS aaj ham aapke liye is artical me lekar aaye hain jaisa ki aap logon ko pata hi hoga ki Marathi Kavita Prem logon ko sunna kitna pasand hota hai aur un kavitawo ko gungunana us se bhi jyada pasand hota hai par logon ko ab Marathi Kavita nahi mil paati hai isiliye log in kavitawo ko nahi gunguna paate hain 

to ab aap logon ko koi paresani karne ki jarurat nahi hai kyoki ab aapko yahan par dher saari Marathi Prem Kavita  milne waali hai jise aap padh kar yaad kare sakte ho aur use kisi bhi samay gunguna bhi sakte ho to sabse pehle ham aapko yahan par kuch Marathi Prem Kavita dene waale hain uske baad aap inhe padhen aur hame batayen ki aapko in kavitawon me kon si sabse acchi kavita lagi to shuru karte hain Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS 
Marathi Vegetables Names

Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS 

अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी


अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी

कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात…
 
कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ..
तू आज जाते म्हणताना माझे डोळे अचानक पानावाले
तू आज जाते म्हणताना माझे डोळे अचानक पानावाले
अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले
तू जाणार म्हटल्यावर उगाच मन कासाविस झाले
जणू शुभ्र आकाश काळ्या मेघांनी ग्रासले

तू जातांना आज तुला डोळ्यात साठावावेसे वाटले
अन ते क्षण डोळ्यातच बंदिस्त करावेसे वाटले
तू थाम्बनार नाहीस, मागे फिरणार नाहीस माहित होते
तरी तु मागे फिरशील असे का मला वाटले?

तू आज जताना जिवाच्या आकाग्शाने थाम्ब म्हटले
तुझ नाव घेउन तुला शंभर वेळा पुकारले
तुला माझा आवाज एईकुच गेला नहीं का ?
की … तेव्हा मी नाहीं माझे मन आक्रन्दले होते का ?

तू जाताना माझे डोळे बरच काही बोलून जातात,
मनातले अलगुज़ हळूच उघडून देतात,
तुला कधीच काही कळल नाही याची खंत आहे,
अन हाच माझ्या अवद्न्याचा अंत आहे,
Marathi Ginti 1 To 100 In Words

आठवण तुझी आल्यावर

आठवण तुझी आल्यावर
मन गहिवरून आले
आठवता सहवास तुझा
मन पाखरू झाले

गुंतला जीव तुझ्यात
वेड तुझेच लागले
सावरू कसा जीवाला
बेचैन मन हे झाले

दूर असली जरी
भास तुझेच होई
जाणून घे तु मजला
आठवणीत जीवन जाई

तू येणा जरा तू येणा जरा

तुज्या विना तुज्या विना
ना कर्मे मला ना राहावे मला
तू येणा जरा तू येणा जरा
थोडीशी तुजी येण्याची
चाहूल मला देना जरा 

तुला बघितल्या वरती
माझे मन भारावून जाते
तुज्या ओठांन मधून शब्ध
ऐकायला कान माझे तरसुनी जातात
तू येणा जरा तू येणा जरा 

गुलाबाच्या पाकळ्या मध्ये
तुज्या प्रेमाचा गंध दरवडतो
फुलपाखरांन प्रमाणे
सर्वांना मोहीत करून जातो
तू येणा जरा तू येणा जरा 

तुज्या चेहऱ्या वरील हसू
बघायला डोळे माझे आतुरता
तुला सांगताना मात्र
शब्ध माझे संपुनि जातात
तू येणा जरा तू येणा जरा
थोडीशी तुजी येण्याची
चाहूल मला देना जरा

एकतर्फि प्रेम माझे एकतर्फिच रहिले

एकतर्फि प्रेम माझे एकतर्फिच रहिले,
मी पहातच रहिलो, अन तिने पहायचेच रहिले.

स्वप्नत मझा रोज यायचि,
मि पहायचो, पन ति ना पहायचि.

जिवापाड प्रेम करायचो तिच्यावर, तिला कधिच ना कळले
अन एकतर्फि प्रेम मझे एकतर्फिच रहिले.

तिची याद मला रोज यायचि
अनवानि पायाने उन्हात चालावे, जखम ह्र्दयाला द्यायची.

धाव- धाव धावत आहे, ती काहि मिळत नाही
या एकतर्फि प्रेमाचे पाऊल ह्रुदयाकदे काहि तिचा वळत नाहि.

ऐक तर्फी प्रेम माझे एकतर्फिच रहिले
सुगध देता- देता आज गुलाबाचे फुलहि वाहिले.

अजुनहि वेल आहे थोदी जानुन घे
या एकतर्फि प्रेमाला आपलस करुन घे.

घाईमंधी कुढी चालला

घाईमंधी कुढी चालला
देवळात देवाच्या पायी
पोरं सोरं उपाशी ठीसन
देव का निवद खाई!
ईश्वास तुह्या देवावर
कायीबी तो मांगत नही
भक्तिभावानं हात जोडिसन
माथा ठेव त्याह्या पायी
घर तुह्यं मंदिर येड्या
पोरासोरायच्या पहाय खोड्या
लक्क्षुमी तुह्या घरी नांदते
देवाचा परसाद रांधते
दारी बसले मायबाप
ईठोबा रखुमाईचे रूप
भावभक्ती मनात आशीन
त देव तुले घरात दिशीन
संसाराचा रथ वढीसन
सुखदुखाचा निवद दीसन
रातले तू शांत जपतो
मोक्ष यावून काय आसतो !
घर तुह्यं पंढरपूर
व्हये हरीनामाचा गजर
मायबाप तुह्ये परमेसर
शेवा कर त्याह्यची तत्पर

Tag
kusumagraj marathi kavita prem, marathi kavita prem gulkand, marathi kavita prem sad, marathi kavita prem virah, marathi kavita prem gulkand, marathi kavita prem mhanje, marathi kavita prem swarup aai, मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता, मराठी प्रेम कविता चारोळ्या

Marathi Kavita Prem-मराठी प्रेम कविता SMS hamne aapko yahan par de di hain ummid karte hain aapko ye pasand aayega agar aapko hamari ye kavitayen pasand aayi hain to aap hame comment karke batayen aur agar aapko hamare is artical se koi bhi sikayat hai to aap hame comment karke jarur batayen…

1 Comment

Add a Comment

Leave a Reply

Your email address will not be published.